हिंगोलीत जाणवला भूकंपाचा धक्का..रात्री १० वाजून २२ मिनीटांनी जाणवला धक्का.. भूकंपाच्या धक्क्यांनं अनेक घरं हादरली.
#hingoli #earthquake #breakingnews #maharashtra #naturalcalamity #india #latenight #marathinews #sakal #sakalnews #news #latestupdates